“काही तरीच बरका ! तुमच वय ९० वर्षे असणे शक्यच नाही”, रामा धनगराला मध्येच थांबवत मी जरा मिश्किलपणे म्हंटले. त्यावर रामा धनगर थोडा थबकला. आता त्याच्या पुढे प्रश्न होता की कस काय पटवुन द्यायचे की त्याचे वय ९० ची आसपासच आहे असे. पश्चिमघाटाच्या घाटमाथ्यावर भोर्डी गावात आम्ही दोन वर्षापुर्वी बांबु(मेस जातीचा) ची लागवड केली. रविवारी पर्यटकांची पुण्यात रवानगी केल्यावर मी आणि सुनिल सिंगापुर रोड कडे फेरफटका मारुन, बांबुंची वाढ कशी आहे ते पाहण्यासाठी आमच्या जागेत गेलो. सगळ्या शिवारात फेरफटका मारुन झाला. वाटेने पुन्हा चढ चढुन सिंगापुर रोड ला येण्यासाठी थोडी चढण होती. त्यामुळे आमचा वेग कमी थोडा मंदावला. तेवढ्या गावातुन आमच्या शेतापर्यंत आलेल्या पायवाटेने एक वयोवृध्द हळु हळु वर येताना दिसले. जुन्या थोरल्या माणसांशी बोलणे, गप्पा मारणे म्हणजे एक पर्वणीच असते माझ्या साठी. मी चालण्याचा वेग आणखी कमी केला. व त्या माणसास जवळ येउ दिले. एरवी स्थानिकांशी संभाषणाला सुरुवात मी करीत असतो. पण ह्या माणसाने स्वतःच आवाज देऊन आम्हाला थांबवले. मग काय बोलत बोलत एका झाडाच्या सावलीपाशी येऊन आम्ही तिघांनी ही बुडं टेकवली. रामभाऊं वेगवेगळ्या रोचक गोष्टी सांगु लागले. ज्ञातीने ते धनगर आहेत म्हंटल्यावर आवर्जुन आम्ही “गवळी धनगर हाये बरका” असे गवळी शब्दाला अधोरेखित सुध्दा केले. रामभाऊंची तब्येत ठिक नव्हती. औषध घेण्यासाठी पांढरी (पांढरी म्हणजे लगत चे गावठाण) वर गेले होते. धनगर समाज पश्चिम घाटमाथ्यावर ठिकठिकाणी वस्ती करुन शेकडो वर्षे राहात आहे. शिवाजी महाराजांच्या काळात राबत्या असणा-या सगळ्याच्या सगळ्या किल्ल्यांच्या उशाला, दांडांवर धनगरांची वस्ती होती. व त्या स्वराज्याच्या शक्तिकेंद्रांना दुधा-तुपाने धष्टपुष्ट करणारे धनगर, इतिहासाने जरी दुर्लक्षिले असले तरी त्यांचे योगदान अभुतपुर्व आहे हे तर्कबुध्दीने सांगता येते. रामभाऊ पुन्हा सुरु झाला, “ तुला कळकी म्हायीत हाये का?”, मी “हो” म्हणालो. “मग आता बघ मी सांगतो तुला मी नव्वद वरसाचा कसा काय आसन ते. मी कळकीचे दोन काटे खाल्लेत. कळकीला काटा किती वरसांनी येतो म्हायतीये का तुला?” , मी मान हलवुन नाही असा नकार देऊन “कळकीचा काटा म्हण्जी काय बाबा?” , असे विचारले. “अरे कळकीला फुलवरा येतो. त्यालाच काटा म्हणत्यात.” त्याने असे सांगितल्यावर मला थोडा बोध झाला. रामभाऊ बोलतच होता,”माझ्या उमेदवारीच्या दिवसात पहील्यांदा कळकीला काटा आला. त्या टायमाला आमी कळकीच ब्यान गोळा करुन तेच्या भाकरी करुन खाल्ल्यात. ” रामभाऊ जुन्या आठवणीत थोडासा अडकला. “ माझ्या उमेदवारीच्या काळात, मी एक एक मणाच प्वातं, छातीम्होरन , गुडघ बिन वाकवता , पाठणीव टाकायचो. दुधा-तुपाची हाड आमची आण आमच्या बापजाद्यांची. आता बघा नुसत भेसळ हाये अन्नात. आण रानात बी नुसत खत बित टाकुन पिकवलेल दान बी कसदार नसत्यात. आमच्या टायमाला नुसत श्याणखत वापरायचे आम्ही खाचरामदी ! ” “तर त्या कळकीला काटा यतो ६० वरसांनी, आन मी दोन काटं खाल्ल्यात कळकीच. आता तुच सांग लका मी नवदीचा आसन का नाय ते ?” बॉल माझ्या कोर्टात टाकुन रामभाऊ, त्याच्या धोतराच्या सोग्याला लागलेली कुसळ काढु लागला. रामभाऊ ची दोन्ही पोर सध्या शहरात राहायला गेली आहेत. घरी फक्त तो आणि त्याची तितकीच वयोवृध्द बायको, असे दोघेच राहत. पोर सोर कधी मधी सणासुदीला येतात पाड्यावर. रामभाऊ कडुन मला अजुनही बरेच काही ऐकायचे होते. माहीतीचा खजिना आहे त्याच्या कडे. पण आमच्या कडे वेळ नव्हता. रामभाऊचा हात हातात घेऊन मी म्हणालो, ”बरुबर हाये! आसन मग तुमच वय ९० वरसं. बाबा निघतो आता. लांब जायचय आम्हाला पुण्याच्या फुड. नंतर कदी मदी यीन गप्पा माराय तुमच्या कड वस्तीला.” आम्ही रामभाऊचा निरोप घेत असतानाच, चालता चालता रामभाऊ ने वाटेतच असलेल्या एका चिचार्डीची वांगी पटापट तोडुन , मुठ-मुठ आमच्या हाती देऊन म्हणाला,” हे खा, भारी असत्यात, कडवट लागतय चवीला पण अवसदी हाये हे”. आम्ही देखील चिचार्डी हातात घेऊन खाल्ली. आणि निघालो मोटारसायकल चालु करुन. अजुन बरेच काही शिकायला मिळेल रामभाऊ कडुन, पण आता वेळ नव्हता. खरच का वेळ नव्हता आमच्या कडे? खरतर रामभाऊ किंवा त्याच्याच वयाच्या, ह्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर ज्यांनी दोन दोन कळकीचे काटे, खाल्ले, पाहीले, अशा माणसांकडे वेळ खुप कमी आहे. सह्याद्रीचे वैभव हळु हळु नष्ट होऊ लागले आहे. वाढता मानवी हस्तक्षेप, भुभागाशी होत असलेला खेळ, फार्म हाऊस प्लॉटस, त्यासाठी रस्ते, ग्राहकांना प्लॉट पसंत पडावा म्हणुन सर्रास अहोरात्र चालणारे जेसीबी पोकलंड, स्थानिक झाड झुडपांचा नाश, प्राणीमात्रांचा नाश हे सगळे आपणास सह्याद्रीच्या विनाशाकडे नेत आहेत. अशातच अशा जुन्या जाणत्या माणसांकडे असणारे पिढ्यानपिढ्यांचे ज्ञान भांडार त्यांच्या सोबतच लुप्त होईल की काय अशी भीती वाटु लागते. आधुनिक शिक्षण सह्याद्रीच्या संरक्षण संवर्धनात कुचकामाचे ठरले ह्यात संशय नसावा. निसर्गाचे शोषण कसे करता येईल फक्त हेच शिकुन जे जे मिळेल ते ते ओरबाडुन घेणे, हे गेली ७० वर्षे आपण शिकलो व शिकवीत आलो आहोत. हे पिढयानपिढ्यांचे ज्ञान लुप्त होण्याआधीच ते जपुन ठेवता येईल का? व त्याच ज्ञानातुन सह्याद्रीला त्याचे वैभव पुन्हा देता येईल का?
आम्ही कृतज्ञ की कृतघ्न ? शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते. अनेक वाहन चालकांना हे माहीतच नाही की समोरुन दुसरी एखादी गाडी आली असता आपल्या गाडीचा दुय्यम प्रकाशझोत लावुन समोरच्या चालकास त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची असते. रात्रीच्या अंधारात अशाप्रकारे डोळे दिपल्यामुळे अनेक अपघात होत असतात. आपल्याकडे समस्या अनेक आहेत. रस्त्यांवर खड्डे असणे, रस्ते अरुंद असणे, रस्त्यावर लाईटस नसणे(ग्रामीण भागात), गतिरोधक नसणे किंवा असले तर त्यांची उंची एवढी जास्त असणे की गाडी सहीत चालकाची हाडे खिळखिळी होणे, अशा अनेक समस्या आहेत. या समस्या बहुंशी शासन यंत्रणेच्या कुचकामामुळे किंवा लोकप्रतिनिधींच्या अज्ञानामुळे आहेत. व त्यामुळे देखील अनेक अपघात होत असतात. नागरीक म्ह्णुन कदाचित या बाबतीत आपण निषेध, तक्रार, पाठपुरावा यापेक्षा अधिक काही करु शकत नाही. परंतु अप्पर आणि डीपर चा उपयोग आपण वाहन चालविताना केला तर आपण काही प्रमाणात तरी डोळे दिपण्यामुळे होणारे अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात करु शकतो. २०११ मध्ये या अशाच डोळे दिपण्यामुळे मला एक अपघात झाला व माझा डावा हात कायमस्वरुपी अधु झाला. मला शनिवारी रात्री देखील अशा डोळे दिपण्यामुळे नीटसे दिसत नव्हते. अंधार होता. समोरुन एकही गाडी येत नसेल तरच रस्ता आणि रस्त्यावरचे खड्डे दिसत. संपुर्ण ३० किमी च्या प्रवासात एक अनाकलनीय गोष्ट जाणवली. दर पाच दहा फुटांवर , रस्त्यात अनेक बेडुक, रस्त्यावर धावणा-या गाड्यांच्या चाकाखाली येऊन, चिरडुन मरुन पडलेले दिसले. हजारोंच्या संख्येने असतील हे बेडुक. कधी कधी माझ्या गाडीच्या समोरुन टुणुक उडी मारताना ही अनेक बेडुक दिसले. लहान, मोठे मध्यम आकाराचे असंख्य बेडुक. एक दोन साप ही रस्त्या ओलांडताना चिरडले गेल्याचे दिसले. बेडुक म्हणा किंवा साप म्हणा, ह्यांना काय गरज आहे रस्त्यावर येण्याची. इथे स्वतच्या गाडीच्या हेडलाईट मुळे समोरुन गाडी चलवत येणा-या माणसाचे काय हाल होतात याची तमा न बाळगणारा माणुस का म्हनुन ह्या तुच्छ बेडकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील बरे? रस्ते माणसांनी बनवलेत. माणसांचा अधिकार आहे रस्त्यांवर. त्या रस्त्यांवर बिनधास्त उड्या मारण्याचे धाडस बेडकांनी का करावे. चुक बेडकांचीच आहे. आणि त्या सापांची सुध्दा. रस्ते नसतील तर आमची प्रगती कशी होईल? आमच्या प्रगती साठी आम्ही रस्ते बनवुच आणि जर तुम्ही तुच्छ बेडुक किंवा साप, ससे, हरण भेकर आमच्या रस्त्यावर आले तर आम्ही तुमचा क्षुद्र जीव वाचवण्यासाठी गाडीचे ब्रेक दाबण्याचे कष्ट आम्ही माणसे का बरे घेऊ? ब्रेक दाबला व आमचा वेग कमी झाला तर आमची प्रगती कशी काय होणार बरे? पण चुक बेडकांची हे नक्की. त्यांना समजत नाही का की ह्या सगळ्या डांबरी रस्त्यांवर आले नाही पाहीजे. का बरे एवढ्या मोठ्या संख्येने हे बेडुक रस्त्यावर येऊन जीव गमावत असतील? मला काहीही सुचत नव्हते. मन सुन्न, खिन्न झाले होते. माझ्या वेळ कमी होता. मला कॅम्पसाईटवर आमचे ग्राहक येण्या आधी पोहोचायचे होते. तरी देखील मी जाताना माझ्या गाडीच्या चाकाखाली कुणी ही बेडुक मरणार नाही याची दक्षता घेत गाडी चालवीत गेलो. सोबतच मी एक पट्टेरी मण्यार, म्हणजे अतिविषारी साप, कि जो रस्त्यावर आडवा होता व हळु हळु हालचाल करीत होता असा पाहीला. माझे लक्षात आल्यावर गाडी वळवुन माघारी आलो व गाडीचा प्रकाशझोत त्याच्यावर सोडुन आणि पाय आपटुन त्याला हळु हळु रस्त्याच्या कडेला झाडीत जाण्यास भाग पाडले. आणि दुसरा गवत्या साप. अगदी गवताच्या काडी सारखाच पातळ साप. रस्त्यात जर हा दिसला तर क्वचित असे वाटेल की गवताची काडीच पडली आहे. मी अशा प्रकारे दोन्ही दिसलेल्या सापांना रस्त्याबाहेर हाकलुन लावले. रस्ता काय त्यांच्या बापाचा आहे काय? आले मोठे आमच्या रस्त्यावर. शनिवार रविवार आमचा निसर्गपर्यटनाचा कार्यक्र्म नेहमीप्रमाणेच अमेझींग, ऑसम असा झाला. माघारी निघताना रविवारी पुन्हा अंधारले. संध्याकाळची सांजवेळ. सुर्य पश्चिमेला सिंगापुर रोडच्या पल्याड, क्षितिजाला स्पर्श करता झाला. वेल्ह्याला पोहोचेपर्यंत मी मुद्दामहुन हेल्मेटची काच लावली नव्हती. वेल्हे सोडल्यावर मात्र रस्ता थोडा सुस्थितीत असल्याने, वेग वाढवण्याची संधी मिळते. त्यामुळे हेल्मेटची काच लावुन थोडा वेग वाढवला. आणि पुन्हा दिसायला लागले त्या राज्य मार्ग क्र. ६५ वर मृतुचे तांडव. फुटाफुटवर बेडुक उड्या मारुन मारुन रस्ता ओलाम्डण्याच्या प्रयत्नात वाहनांच्या चाकाखाली जीव देत होते. पुन्हा तेच प्र्श्न कशासाठी हे बेडुक मरणाला मिठी मारण्यासाठी रस्त्यावर येत होते? तीच खिन्नता. गाडी खड्ड्यांमध्ये आदळत होती, त्यामुळे गाडीच्या वेगवेगळ्या भागांचा आवाज येत होता. हेल्मेटच्या काचेच्या बेचंगळीतुन वा-याचा आवाज येत होता, मध्ये फटाक्यांचा आवाज, मध्येच एखाद्या गाडीच्या कर्णकर्कश्श हॉर्नचा आवाज. इतके सगळे आवाज असताना देखील स्मशान शांततेचा अनुभव येत होता. जीवे जीवस्य जीवनम असे आपण म्हणतो. त्यामुळे एखाद्या प्राण्याला दुस-या प्राण्याने भुक भागवण्यासाठी मारणे हे ठिक आहे. पण ह्या असंख्य बेडकांच्या मरणाने कुणाची भुक भागतेय? कुणाला काय फायदा होतोय? विशेषतः माणसाला काय उपयोग होतोय का? आणखी एक गोष्ट मला जाणवली ह्या ३० किमी च्या राइड मध्ये. वेल्ह्याकडुन पुणे बेंगलोर हाय वे कडे येताना,गुंजवणी नदी रस्त्याला काहीशी समांतर, एखाद्या किमी च्या अंतरावर वाहते. म्हणजे पुण्याकडे येताना माझ्या उजवीकडे नदी आणि डावीकडे डोंगररांग. हा क्रम थोडा नीट पाहु. माझ्या डावीकडे सर्वात आध डोंगररांग आहे. ही डोंगररांग देखील रस्त्याला समांतरच आहे. डोंगर , मग डोंगर उतार, मग सखल भाग. ह्या सखल भागात भात खाचरे, काही गावे आणि मग रस्ता आणि उजवीकडे पुन्हा भातशेती आणि नदी. बेडकांच्या उड्यामारण्या मध्ये एक साधर्म होते. सर्व बेडुक रस्त्याच्या डावीकडुन उजवी जाण्याच्या प्रयत्नातअसताना उड्या मारीत रस्त्यावर येऊन चिरडले जात होते. काल रात्री हे माझ्या लक्षात आले नव्हते. निसर्गचक्राच्या अनेकविध आ-यांपैकीच ही एक आरी असावी असे मला तरी वाटते. पावसाळा संपलाय. डोंगर, डोंगर उतार व नंतरच्या सखल भागातील पाणी हळु हळु कमी कमी होत जाणार. बेडुक जरी उभयचर असला तरी पाणी व जमीन एकत्रित म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. नैसर्गिक बदलांची चाहुल ह्या बेडकांना लागली नसेल कशावरुन? कदाचित त्यामुळे हे बेडुक भविष्यात जिथे मुबलक पाणी असेल अशा ठिकाणी स्थलांतर करीत असतील. त्या बिचा-यांना काय माहीत रस्ता म्हणजे काय? ते पाण्याच्या दिशेने प्रवासास निघाले आणि माणसाच्य प्रगतीच्या वाटेने त्यांना रस्त्यावरच निष्ठुरपणे मारले. प्रत्येक जीव निसर्गाची अप्रतिम अशी कलाकृती आहे. प्रत्येक जीवामध्ये वैश्विक चैतन्याच्या आविष्कार होत असतो. प्रत्येक जीव निसर्गातील महान अशा सामंजस्याचा (हार्मनी) एक महत्वाचा घटक आहे. असे असताना आपण, म्हणजे मनुष्याने, अशा निष्पाप बेडकांना विनाकारण का बरे मारावे? विकास प्रगती साधताना रस्ते बनणारच. पण आपण हे का विसरतोय की रस्त्यावर चालणा-या गाडीचे स्टीयरींग आपल्या हातात आहे. ब्रेक लावणे, मर्यादीत वेग ठेवणे आपल्या हातात आहे. आपण निसर्गातील आपल्या सहचरांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न
The Full story of Flowers On the auspicious days of Dhanteras (Diwali), we Indians chant following mantra, which is from Bhagwatam. It’s a custom to chant this mantra and then offer flowers to God Dhanwantaree(धन्वंतरी). सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जै पुन्नाग जाती करवीर रसाल पुष्पै:| बिल्वप्रवाल तुलसी दल मालतीभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद Apart from the ritualistic importance, this mantra mentions some of the names of flowers which are normally offered to Bhagwan. And we all believe that we can please Bhagwan by offering flowers. It is also considered as by offering flowers to Bhagwan, we can uplift the devotion instincts. The same way, kids are also sometimes denoted to as flowers because of the born innocence, benevolence and insensitivity towards greed. Each and every known civilization has given utmost importance to the flowers. Be it religious , or any other front of human life. In Indian culture, we have 16 sanskaras, and in all the sanskara of an individual, starting from Garbhadhan to funeral, Flowers play very important role. Be it Wastushanti or House warming or any other auspicious day or occasion, flowers are very important. Even if whenever we have to worship the lord, and if we don’t have flowers, then we chant mantra and offer those mantras to the lord. These mantras are also called as Mantrapushpanjalee. Be it a believer or an atheist, flowers attract both. Scientists are yet to invent a better way to express the love of a lover for his beloved, a way better than offering a flower. Even if when we go to see someone after many days or any celebration or even if we want to congratulate someone, we use flowers. Right? Rich or poor, flowers have been very significant part of known human life. By the way, For last almost two months we have been wandering western Ghats of Pune. And we have seen numerous changes, the ghats have undergone. Whatever information I have given above about the flowers, is not a random thought in my mind. In these two months, I have witnessed the best part of Sahyadri’s mystic. And that is nothing but the flowering of Sahyadri. In my earlier updates, you might have seen the splendid pictures of the flowers that we have seen. However, our last weekend’s excursion, according to me was the peak period of this flowering season in Sahyadri. Normally ,when we talk about flowering in Sahyadri, we just can’t bypass the very name Kaas Plateau. Which is the paradise for the fans of Sahyadri. I haven’t yet been to Kaas Plateua however, after seeing the flowering in the area near our campsite, I feel that there is no need to go to Kaas Plateau. We could see all the species of Kaas plateau at Nisargshala. To see the pictures of Sahyadri flowering Click here. Coming back to our discussion, Is there any reason why we offer flowers to Bhagwan? Is there any reason why always a flower is proposed to a beloved person? Is there any reason why we congratulate with flowers? Why flowers are so imperative in our lives? Do flowers teach us something? And if yes what do flowers teach us? I tried to decipher the questions per my understand and logical analysis. There are namely two lessons flowers teach us. First is Change and Second lesson is consistency. These are the opposite poles in philosophical context. Lets try to dig in. Change Flowers have a life span of very limited time. They blossom, attract bees, insects, beetles and then they fade, wilt. According to my understanding, we offer flowers to God, because flowers remind us the inconsistency of material life. With flowers in our hand, we surrender to the lord telling ourselves that the material life is not going to last forever though its beautiful, attractive and passionate.. It has an end to it. So let me give away greed and let my mind settle in the shadow of love towards Bhagwan. Everything that we try to seek in our life that is not going to last for long. Its all variable. Same way, when a man offers flowers to his beloved, the message is very clear. The beauty of the lady is constrained by time. This beauty has an end. So My lady, why don’t you give away the sense of being beautiful and appreciate the only fact that we are all human beings. Same may be the case with gifting flowers to a person to congratulate him. The message is very clear, that this success, glory, glamour is not going to last forever. So don’t fall prey to this time bound success, and always look high up to your ultimate goal. Consistency Flowers hold infinite power. The power to give birth to yet another universe. Even though the flowers are time bound, they fade, they wilt, they still have ability to retain its existence in the form of seeds and stay dormant. And whenever there is favourable atmospheric condition, they re-surface. whatever wild flowering plants that I saw in my explorations, there average lifespan is one year. The life cycle goes like this – Seeds – Sapling – plant – growth – Flowering – again seeds. Isn’t there something interesting? Whatever life force is there, that life force changes its form. It transforms from one form to another and finally, when the atmospheric conditions seem unfavourable to retain the form, it goes dormant in the form of seed. Any analogy you could relate this to? I would like if you put forth what you could relate this to. You can write your opinion in comments bellow. However, the second lesson also very clear and that is consistency of life force. Lets talk about the flowering plants which we saw during our camping trips. What do you think , for how many years this life cycle has been running without fail? Couple of years? Hundreds of years? Thousands of years? Or lacs or crores of years?
How big, how far is the universe? There are more stars in our Universe than there are grains of sand on all the beaches on Earth.” There are 100 to 400 billion stars in the Milky Way and more than 100 billion galaxies in the Universe – maybe as many as 500 billion. If you multiply stars by galaxies, at the low end, you get 10 billion billion stars, or 10 sextillion stars in the Universe – a 1 followed by 22 zeros. At the high end, it’s 200 sextillion. The numbers These are mind bogglingly huge numbers. How do they compare to the number of grains of sand on the collective beaches of an entire planet? This type of sand measures about a half millimeter across. The sand grains You could put 20 grains of sand packed in side-by-side to make a centimeter. 8000 grains in one cubic centimeter. If you took 10 sextillion grains of sand, put them into a ball, it would have a radius of 10.6 kilometers. And for the high end of our estimate, 200 sextillion, it would be 72 kilometers across. If we had a sphere bigger than the Earth, it would be an easy answer, but no such luck. This might be close. So, is there that much sand on all the beaches, everywhere, on this planet? You’d need to estimate the average volume of a sandy beach and the average amount of the world’s coastlines which are beaches. The estimates and calculations made by Dr. Jason Marshall, aka, the Math Dude are that, there about 700 trillion cubic meters of beach of Earth, and that works out to around 5 sextillion grains of sand.
“I am speechless after seeing this fort Rajgad. STANDING TALL WITH ITS GREAT WINGS , We felt like the sky itself came down on earth. The defense extensions created deadly fear in our hearts . May be the steer bearing the weight of the earth, was crying due to the lethal weight of the huge mountain. We are were dead tired and afraid of many kinds of snakes and wild creatures. Rajgad fort is nothing but a range mountains and its span is more than 30 kms. So we could not rim the fort.”, Mohammed Hasheem Khaleekhan. This khaleekhan along with his thousands of troops and hundreds of horsemen, had come to conquer Rajgad somewhere during Mirza Raja Jaysing’s (Aurangzeb’s chief commander) invasion to Maharashtra. He could captured almost all the important Maratha stations, but not Rajgad, he wrote above quoted message to his superiors upon seeing his failure. A mere mountain, with rare constructs , Shivaji, the great, rebuilt the three wings of Rajgad, and also named it as Rajgad, means the king of forts. And also decided to have his first military capital base at Rajgad fort. Doesn’t it spectacle the vision of Shivaji Maharaj ? Some old memories Today I was attempting Rajgad after many years. It was approximately 20 years ago, I trekked Rajgad for the first time, with the pioneers of trekking and hiking in Pune. To name them won’t be wayward. Shri. Anand Palande and Shri.Gulab Sapkal . Those days, we trekked only with the help of Maharastra state Govt’s S.T. bus. That’s because, that was the only option available those days. TODAY THERE ARE MANY WAYS TO REACH THERE HOWEVER THE STATE TRANSPORT BUSES HAVE THIER OWN CHARM. THE BEST PART WAS TO CLIMB FROM ANY POINT AND NOT REMEMBER TO COME BACK TO THE SAME POINT AS WE NEVER HAD OUR VEHICLES PARKED THERE SO IT WAS FUN, THEN MOVE ON TO THE NEAREST PICK UP POINT AND MOVE TO THE NEXT FORT. We started our trek We Nisargshala are looking forward to give the same experience to our guests so we arranged a local transport operator and hired a vehicle. The driver knew each and every road circumferencing the fort. And out destination was Fort Rajgad and the ridge connecting Rajgad and Torna Fort. The plan was like, to start from Gunjwane village and end at Jorkar wadi. As we started climbing the fort, the dense forest beneath Suvela machi, grabbed our attention. Passing by Torna Fort is my routine of every weekend. And no vegetation along the ridges of Torna , always made me feel imperfect and wretched. But after I saw the dense vegetation along the lower ridge of Suvela Machi, I felt exultant and perfect. We took off from Gujwane village and were about to enter the fort through Chor darwaja(means a secreat gate to the fort). Towards our left was the Suvela machi. Machi is wing or military extension of fort. Identifying Suvela Machi is quite easy. You got to find a naturally formed thorough rock hole. Locals and trekkers call it Nedh(नेढ). What is Waghru? Before we go on with our journey to the fort, lets first understand what Waghru is? This term appeared in the title of this article. Maharashtra is blessed with many indigenous authors, composers, saint poets. These people from time immemorial have portrayed contemporary life and values through their state of the art writings. Among these many, a name Gopal Neelkanth Dandekar, stands apart for documenting rural culture of Maharashtra. Culture which prevailed in far and remote villages across Maharashtra. He is always referred as GONIDA(गोनिदा) by admirers of his excellent contribution to Gramin Sahitya. GONIDA, authored many books, most are in the form of novels. And all these novels are real page turners. Though these are novels, these are based on real life personalities, he interacted while his explorations of Sahyadri, forts of Sahyadri and spiritual journey. His work Waghru, a novel based on mysterious affection between a man (Babuda Bhikule) and a leopard (referred in the novel as Wagharu in local dialect). The story is mindblowing, and namely throws light on the life and culture of people who lived on fort Rajgad and surrounding area approximately 50 years ago. However, there isn’t any English translation of the book available so far. Let’s resume our exploration of Rajgad fort further. As we were climbing up the fort, we could see the Nedh getting larger. The view of the entire Suvela Machi would turn from one frame to another in a fraction of seconds. Felt like the great artist was making his best landscape paintings and was again erasing it quickly to make another one, nearing perfection. Everything we could see across the valley, was nothing less than a masterpiece of this great artist, the Nature. We saw heavy clouds covering the entire Suvela Machi and Nedh and hastily the clouds were giving way for another refreshing view of Suvela Machi. We were ascending via a ridge that runs down from Padmawatee Machi of the fort. To our heads up, was Padmawatee Machi and above that Balekilla. However, both of these were lost in the clouds. We were ascending the ridge to reach the clouds. The only sight of Suvela Machi at our left, was giving us hint that we were climbing Rajgad Fort. Otherwise, this walk was none less than a walk in paradise. To our left was another ridge of the fort, that runs down from Pali Gate of the fort. This part of the fort is north facing. At the middle of the ridge, there lies a plain, quite wide, with lack of vegetation at the centre. There I happened to see a barn. The locals call such barns a Wada. And it is used as shelter for their cows. It’s typical wada, even you can see this while climbing the fort. However, upon sighting this barn, recollected a character from GONIDA’s Waagharu novel. Sopan Dardiga. He is shepherd