आपल्या सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेलाग सुळके, अतिखोल द-या ,श्वास रोखायला लावणारे कातळ कडे. सह्याद्रीची ओळख म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेले, गगनचुंबी अभेद्य गडकोट. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथली हजारो वर्षांची महान संस्कृती. सह्याद्री ची ओळख म्हणजे याच संस्कृतीतुन जन्माला आलेले एक लोकोत्तर नर-रत्न – छत्रपती शिवाजी. सह्याद्री ची ओळख म्हणजे शिवाजी राज्यांच्या सोबत, कधी कधी त्यांच्याही पुढे जाऊन, प्राणांची बाजी लावणारे सह्याद्रीचे लाखो करोडो सुपुत्र म्हणजे मावळे. सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याच्या अंगाखांद्यावर उगम पावुन, पुर्व दिशेचा लाखो-करोडो हेक्टरचा प्रदेश सुपीक करणा-या नद्या. सह्याद्रीची ओळख म्हणजे कातळ कड्यांवरुन बेधुंद होऊन, खोलवर द-यांमध्ये उड्या घेणारे, स्वतःला झोकुन देणारे हजारो धबधबे. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथला मोसमी, बहारदार पाऊस. सह्याद्रीची ओळख म्हणजे… सह्याद्रीची ओळख नव्याने माझ्या सारख्या भटक्याला अगदी रोज होत असते. जेव्हा जेव्हा मी निसर्गात, सह्याद्रीच्या राकट प्रांगणात जातो तेव्हा तेव्हा, मला सह्याद्री नव्याने ओळख होत असते. सह्याद्री नित्य-नुतन जरी मला वाटत असला तरीही, मित्रानो माहितीये का तुम्हाला की सह्याद्री जगातील सर्वात वयोवृध्द डोंगररांगांमधील एक आहे. सुमारे १५ करोड वर्षांचा आहे बरका आपला लाडका सह्याद्री. म्हणजे १५ करोड वर्षांपुर्वी सह्याद्री (दख्खन पठारासहीत) आशिया खंडाशी जोडला गेला. त्यापुर्वी म्हणजे अंदाजे ४० करोड वर्षांपुर्वी पृथ्वीवर एकच भुखंड होता. मागील शतकातील एक भु-शास्त्रज्ञ आल्फ्रेड वेगेनेर यांनी त्यांचे सगळे आयुष्य खंडांतराच्या (खंडांतर हा मी योजलेला शब्द आहे याला इंग्रजी मध्ये Continent Drifting असे म्हणतात) अभ्यासासाठी वेचले. वेगेनेर यांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या, एकमेव असलेल्या भुखंडाला पॅंजेया/पॅंगईया म्हणजे संपुर्ण पृथ्वी असे नाव दिले. साधारण पणे ४५० करोड वर्षापुर्वी, अंतरिक्षामधील धुळ, वायु व इतर अंतरीक्षीय घटकांमुळे पृथ्वीची निर्मिती झाली. त्याच दरम्यान सुपरनोव्हा म्हणजे महाभयंकर विस्फोटामुळे, पृथ्वीचे तापमान वाढुन, धुळीने तयार झालेला तो गोळा वितळला. त्यालाच आपण ज्वालामुखी म्हणतो. हा ज्वालामुखीच जसजसा प्रवाही झाल त पासुन प्रत्यक्ष खडक, पर्वत, डोंगर तयार झाले तेव्हा पृथ्वीवर एकच भुखंड तयार झाला. एकच असलेला हा भुखंड काही काळाने तुटला व अनेक छोटे-मोठे भुखंड वेगवेगळे होऊन पृथ्वीवर विखुरले गेले. खरतर हा खुप मोठा विषय आहे. याविषयी आपण कधीतरी पुन्हा सविस्तर माहिती घेऊ . खालील व्हिडीयो पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, सह्याद्री व हिमालय कसा अस्तित्वात आला. वर मी सह्याद्रीस वयोवृध्द म्हणालो याचे कारण असे की, हिमालय पर्वत रांग की जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे, ती भारतीय उपखंडाची व आशिया खंडाची धडक झाल्यानंतर अस्तित्वात आली आहे. हिमालयाचा जन्म त्या मानाने खुप अलीकडचा आहे. म्हणुनच सह्याद्रीस मी वयोवृध्द डोंगर असे म्हणतो. सह्याद्रीच्या पुरातन असण्याच्या खाणाखुणा आपणास सह्याद्रीच्या कातळाकड्यांकडे पाहुन दिसतात. नुकताच मी, साल्हेर सालोटा या गडांना भेट देऊन आलो. यातील सालोटाचे कातळ कडे तुटण्याच्या मार्गावर आहेत. एखादा हलका भुकंप देखील सालोट्याचा भुगोल बदलुन टाकेल. अशीच काहीशी अवस्था आपणास सह्याद्री उत्तुंग सुळक्यांची झालेली दिसते.   आपल्या मुळशी वेल्हे तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजेच मावळ भाग हा सह्याद्रीचाच भाग होय. मुळशीतील ताम्हिणी म्हणजे हंगामी पावसासाठी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. तशीच अवस्था  भोर – वेल्ह्यातील मावळ पट्ट्याची आहे. कित्येक ठिकाणी पर्जन्यमापकाची उपलब्धता नसल्याने वास्तविक पर्जन्यमान कुठे किती होते याची माहिती मिळत नाही. पण मावळ पट्ट्यात तीन-तीन चार महिने सुर्यनारायणाचे दर्शन होत नाही. काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत इथे वर्षावने होती. ही जंगले इतकी घनदाट होती की उन्हाळ्यामध्ये देखील सुर्यकिरणे जमिनीवर पडत नसत. किर्र्र झाडी, महाकाय वृक्ष, तितक्याच मोठाल्या, जाडजुड, पुरातन वेली हे सारे सह्याद्रीला एका विशिष्ट ऊंचीवर नेऊन ठेवते. सह्याद्रीतील किल्ले हे जितके उत्सुकतेचा विषय आहे तितके जास्त कुतुहलाचा विषय आहे सह्याद्रीतील वनसंपदा. या वनसंपदेमध्ये, दरी-खो-यात, नद्या-नाल्यांत, कातळ-कड्यांवर, धबधब्यांवर, मोकळ्या माळरानांवर एक आख्खी सजीवसृष्टी गेली लाखो वर्षे जगत आहे, हे आपणास ठाऊक आहे काय? नाचणारा बेडुक नावाची एक बेडकाची प्रजाती आहे, ही प्रजाती किमान सात लक्ष वर्षांपासुन सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर नांदते आहे. सरीसृप, उभयचर, जलचर अशा अनेक प्रजाती इथे लक्ष-लक्ष वर्षांपासुन नांदत आहेत. मनुष्यास या सर्वांविषयी जेवढे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त ज्ञान आपण अजुन मिळवायचो आहोत. आपण अनभिज्ञ आहोत. भारताच्या एकुणच हवामानावर परिणाम करणारा मॉन्सुन म्हणजे मोसमी पाऊस भारतात पडतो याचे कारण फक्त आणि फक्त सह्याद्री आहे. एकेकाळी सजीव सृष्टीसाठी नंदनवन असणारा सह्याद्री वर्तमानात सजीवांसाठी शाप ठरत आहे. सजीव म्हणताना मी यांत मनुष्यास देखील मोजले आहे. आज भलेही अज्ञान, दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे मनुष्यास वाटत असेल की तो सुरक्षित आहे, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. व याचे संकेत युनेस्को द्वारे काही वर्षांपुर्वी दिले गेले आहेत. जगातील आठ जागतिक वारसा असलेल्या स्थळांच्या यादीमध्ये सह्याद्रीला स्थान देण्यात आले आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कित्येक सजीव नांदताहेत मित्रहो. फुले येणा-या वृक्ष-वनस्पतींच्या एकुण ७४०२ प्रजाती सह्याद्रीमध्ये आहेत. फुले न येणा-या वनस्पतींच्या अंदाजे १८०० प्रजाती आहेत.सस्तन प्राण्यांच्या १३९ प्रजाती आहेत. पक्षांच्या ५०८ प्रजाती आहेत. १७९ उभयचर, ६००० किटकांच्या प्रजाती, २९० गोड्यापाण्यातील माश्यांच्या प्रजाती आहेत. इथल्या जंगलांची आणखी एक खासियत अशी आहे की, ही जंगले सदाहरीत आहेत. झाडा-झुडूपांच्या इतक्या प्रजाती आहेत की काही झाडांची पाने जरी काही काळापुरती गळली तरी एकुण जंगल मात्र हिरवेगारच दिसते. तुम्हाला हे पहायचे असेल तर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कोकण दिवा या ट्रेकचा व्हिडीयो अवश्य पहा. सह्याद्री आणि मॉन्सुन चे जसे नाते आहे तसेच नाते सह्याद्री व दुर्मिळ होत असलेल्या प्रदेशनिष्ट (Endemic) प्रजातींचे आहे. जागतिक दृष्टीने पाहिले तर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीपैकी ३२५ प्रजाती सह्याद्रीमधील आहेत. ही अत्यंत दुखःद गोष्ट आहे. या ३२५ प्रजातींमध्ये २२९ प्रजाती वृक्ष-वनस्पतींच्या, ३१ प्रजाती सस्तन प्राण्यांच्या, १५ पक्ष्यांच्या, ४३ उभयचर, ५ सरपटणारे व एक मासा आहे. यापैकी ५१ प्रजाती कदाचित त्यांच्या अखेरच्या काही पिढ्यांमध्ये आहेत. निसर्गाशी मानवी नाते, काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत तरी सौहार्दाचेच होते असे मी म्हणु शकतो. याचे कारण असे की, मावळ भागातील काही लोकरिती मनुष्य व निसर्ग यातील सौहार्द दाखवणा-या आपणास पहावयास मिळतात. उदा – जेव्हा जुन जुलै मध्ये पावसाला सुरुवात होते, तेव्हा मोठ्या नद्या, धरणांतील मासे अंडी सोडण्याकरीता, नदीच्या उगमस्थानाकडे पोहण्यास सुरुवात करतात. नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने ते पोहतात. हजारो वर्षे मावळात राहणा-या मावळ्यांना, माश्यांच्या या प्रवासाविषयी माहिती अगदी पुर्वापार आहे. असे उलट दिशेने पोहणारे मासे पकडणे व खाणे खुपच सोपे काम आहे. तरीही मावळातील मंडळी, अंडी सोडण्यासाठी प्रवाहाच्या उलट दिशेने जाणारे मासे पकडत नाहीत व खात ही नाहीत. हेच मासे जेव्हा, अंडी सोडतात व पुनः प्रवाहासोबत पोहण्यास सुरुवात करतात तेव्हा, विशिष्ट पध्दतीचे बांबु व लाकडी जाळे तयार करुन मासे पकडले जातात.  विशिष्ट पध्दत अशासाठी म्हणायचे की, जाळ्यातील एकेका अटकावाचा आकार एवढा असतो की यात विशिष्ट वयाचाच, विशिष्ट आकाराचाच मास अडकेल. व लहान मासे, की जे अजुन पुर्ण वाढलेले नाहीत ते पुन्हा नदी-धरणात जातात. म्हणजे नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेवर फारसा परिणाम न करताही मावळातील सुज्ञ लोक मांसाहार करीत होते. आजही अशा पध्दती आपणास पहावयास मिळतात. हे नाते देखील, वाढत्या शहरीकरणामुळे , दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींसारखेच, नष्ट होण्याचा मार्गावर आहे. व हेच खरे कारण आहे, सह्याद्रीच्या होत असलेल्या –हासाचे.
तरुण, उत्साही पर्यटक प्रथमेश चे वय अंदाजे २०-२१ वर्षे असेल. नुकतीच पदवी घेऊन कोर्टात वकीलीची प्रॅक्टीस करण्यास त्याने सुरुवात केली. मित्र मैत्रिणींचा जुना ग्रुप अनेक महिन्यांनी एकत्र आला. आणि त्यांनी कॅम्पिंग ला जायचे ठरवले. गुगल इंटरनेट वर सर्च करुन, वेगवेगळ्या कॅम्पसाईट्स ची तुलना करुन त्यांनी निसर्ग शाळा निवडले. प्रथमेश ने आजपर्यंत ट्रेकींग केले होते. पण कॅम्पिंगचा अनुभव तसा पहिलाच. पहिल्या दिवशी संध्याकाळी साइटवर येताना ते अक्षरशः चिंब भिजुनच आले होते. निसर्गशाळेपर्यंत पोहोचणे सुध्दा धाडसाचे आणि निसर्गाच्या अलौकिक चमत्कारांच्या गराड्यातुन येण्यासारखे आहे. त्यातही पावसाळ्यात निसर्गशाळेला पोहोचणे म्हणजे तर एक अफलातुन अनुभव. धुक्यासारख्या भासणा-या ढगातुनच आपली गाडी चालत असते. त्यात धोधो पडणारा पाऊस. https://youtube.com/watch?v=/2dXgPhFzmW8?si=kJSU3vmTJ-6IV583 स्वागत आणि निसर्गशाळेची स्पेशालिटी आमचेकडे कुणाचे येणे नक्की झाले की आम्ही त्यांना सविस्तर आणि अचुक अशी सगळी माहिती देतो. जसे कोणत्या रस्त्याने यायचे, सोबत काय काय आणायचे, काय काळजी घ्यायची, येताना वाटेत काय पाहता येऊ शकते, काय करु नये इत्यादी. साईट वर पोहोचल्याबरोबर, प्रथमेश आणि त्याच्या ग्रुपला त्यांचे टेंट कुठे आहेत ते सांगुन कपडे बदलण्यास सांगितले. कपडे बदलेपर्यंत गरमागरम वाफाळलेला चहा आणि पार्लेजी बिस्कीटे तयारच होती. सगळ्यांनी यथेच्छ चहा बिस्कीट वर ताव मारला. अंधार पडता पडता पोरांनी शेगडी पेटवली. आमचे कडे सर्व कामे स्वःतच करावी लागतात. बार्बेक्यु साठी शेगडी कशी पेटवायची इथुन ते अगदी मॅरीनेशन कसे करायचे, भाजायचे कसे, कोणते तेल वापरायचे हे सर्व आम्ही सर्वांना मुक्तहस्ते सर्व शिकवतो. बदाबदा पाऊस आणि घोंघावणारा वारा, यामुळे शेगडीतील कोळसे लवकर पेटत नव्हते. तरी प्रथमेश आणि गॅंग ने हार न मानता प्रयत्न केले आणि अर्धा तासाने शेगडी पेटवलीच. त्यांनी व्यवस्थित बार्बेक्यु करुन खाल्ले. रात्रीचे जेवण उरकुन सगळे जण शेकोटी भोवती बारा वाजेस्तोवर गप्पा मारीत होते. सकाळी नेहमीप्रमाणे आम्ही नाश्ता करुन रॅपेलिंगसाठी निघालो. आम्ही जिथे रॅपेलिंग करतो त्या कड्यावरुन पावसाळ्यात खुप मोठा जलप्रपात जमीनीवर कोसळतो. पावसाळ्यात इथे धबधबा तयार होतो. अंदाजे ५० फुट उंचीचा हा धबधबा, तस पाहता फार मोठा नाही. सर्वांना प्रात्यक्षिक दाखवावे लागते. त्यासाठी आमचा एखादा कार्यकर्ता (माझे अनेक मित्र निसर्गशाळेचे कार्यकर्ते आहेत!) सर्वात आधी प्रात्यक्षिक दाखवित कड्यावरुन खाली उतरतो. यावेळी अजित नाईक कार्यकर्ता म्हणुन सर्वात आधी खाली उतरला. रॅपलिंग म्हणजे काय? रॅपलिंग हा एक धाडसी खेळ आहे. प्रत्येक खेळामध्ये आनंद असतो तसा यातही आहे. तसेच त्या त्या खेळामध्ये काही अनुषांगिक धोके देखील असतात. रॅपलिंग मधला धोका कोणता? तर यामध्ये जर आयोजकांकडुन एखादी चुक झाली तर खेळाडुच्या जीवाला देखील धोका यात होऊ शकतो. रॅपेलिंग करण्यासाठी आमच्या येणारे लोक सर्वच नवीन असतात. त्यामुळे त्यांच्याकडुन चुका होणारच आणि होतात देखील. पण आयोजक म्हणजे आम्ही रॅपेलिंगच्या आधीच सर्व प्रकारे सुरक्षा चाचण्या घेऊनच खेळास सुरुवात करीत असतो. प्रत्येक दोर, प्रत्येक गाठ तीन तीन चार चार वेळा तपासली जाते. या खेळासाठी काही विशेष साधने देखील वापरावी लागतात. त्यांची देखील तपासणी वेळोवेळी करणे अत्यंत गरजेचे असते. जसे हार्नेस कुठे फाटलेले किंवा उसवलेले तर नाही ना? कॅराबिनर नीट काम करतात ना? त्यांचे स्क्रु फिरत आहेत ना? इत्यादी. निसर्गशाळेचे प्रशिक्षित आणि अनुभवी मार्गदर्शक अनेकांना प्रश्न पडतो की हेमंत हे सगळे कुठे शिकला? तसा प्रथमेश ला सुध्दा पडला. त्याने तसे मला विचारले. सर्वांनाच ऐकु जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये मी माझ्या गिर्यारोहनातील प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राविषयी माहिती दिली. यशदिप आणि मी दोघांनीही ही या सर्व क्रिडाप्रकारात जगातील सर्वोत्कृष्ट संस्थेकडुन प्रशिक्षण घेतले आहे. त्या संस्थेचे नाव आहे नेहरु इंस्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग, उत्तरकाशी, हिमालय. हे सगळे ऐकल्यावर सर्वांना अजुन जास्त आधार वाटतो. तुम्ही अन्य कुठे ही अशा क्रिडाप्रकारासाठी जरी गेलात तरी लक्षात ठेवा, जे कोणी आयोजक आणि प्रत्यक्ष ॲडव्हेंचर लीडर्स आहेत, त्यांचे प्रशिक्षणाविषयी माहीती जरुर घ्या. भारतात अशा मोजक्याच संस्था आहेत जिथे या सर्व क्रिडाप्रकारांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळते. त्यांची नावे अशी खाली आहेत. नेहरु इन्स्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग – ही निम सरकारी संस्था आहे व यातील प्रशिक्षक आर्मी मधील असतात. क्वचित नागरीक देखील यात प्रशिक्षक म्हणुन असु शकतात पण ते निष्णात असावयास ह्वेत तरच त्यांना तशी संधी दिली जाते हिमालयन माऊंटेनीयरींग इन्स्टीट्युट , दार्जीलिंग जवाहर इन्स्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग ॲन्ड विंटर स्पोर्ट्स, पेहलगाम अटल बिहारी इन्स्टीट्युट ऑफ माऊंटेनीयरींग ॲन्ड अलाईड स्पोर्ट्स, मनाली Dorota Oeiknigh from Poland did rappelling at nisargshala थरार की थरथराट? असो. अजित रॅपलिंग करुन खाली उतरला. त्याच्या मागे आणखी दोन जणांनी रॅपेलिंग केले. रॅपलिंग आणि वॉटरफॉल रॅपलिंग मध्ये तस पाहता फरक काहीच नाही. वॉटरफॉल रॅपलिंग मध्ये कड्यावरुन जलप्रपात पुर्ण वेगाने आणि ताकतीने खाली पडत असतो. तर नुसत्या रॅपेलिंग मध्ये कडा कोरडा असतो. पाणी नसते. दोन्ही मध्ये, खाली उतरण्याचे कौशल्य तेच असते. जसे दोन्ही पायात आपल्या उंची नुसार विशिष्ट अंतर  ठेवणे जेणे करुन आपला तोल जाणार नाही, गुडघे सरळ ठेवणे जेणे करुन पायावर आणि कमरेवर ताण येणार नाही, इत्यादी. पहिले दोन तीन फुट उतरताना सर्वच जण घाबरतात पण एकदा तंत्र समजले आणि दिलेल्या सुचनांचे नीट पालन केले की मग भीती संपते आणि सुरु होतो निसर्गाच्या रौद्र रुपाशी खेळण्याचा आनंद. हा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे. यामध्ये सगळ्यात मोठा घटक असतो तो म्हणजे आपल्या भीतीवर , भयावर आपणच मिळवलेला विजय. ज्यावेळी खेळाडुस जीव जाण्याची भीती वाटते तेव्हा जे काही होते मला त्या खेळाडुच्या डोळ्यात बघायला मिळत असते. प्रथमेश ने रॅपेलिंगला सुरुवात केली खरी पण त्याची भीती म्मला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. अर्थात ही भीती अनाठायी असते. सर्वांना बजावुन सांगितलेले असते की तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही दोन्ही हात जरी सोडले तरी तुम्ही पडणार नाही. माझ्या हातामध्ये एक सुरक्षा दोरी असते, तसेच खाली जो कार्यकर्ता असतो त्याच्या हातामध्ये देखील सुरक्षा असते. त्यामुळे काळजीचे काहीच कारण नसते. हे सगळे प्रात्यक्षिक सुरु असतानाच सांगितलेले असते, त्यांनी ऐकलेले असते, तरीही भीती वाटतेच. भय हा मानवी स्वभाव आहे. यात गैर किंवा कमीपणा असे काहीच नाही. कठीण प्रसंगी आपले अस्तित्व टिकले पाहीजे, कायम राहिले पाहीजे या मुलभुत सहज प्रवृत्तीतुन निर्माण झालेली एक बिकट, निर्णयक्षमता नसलेली अवस्था म्हणजे भय होय. या अवस्थेमध्ये आपण वर्तमान विसरुन जातो. समोरील संकटच आपल्या बुध्दीचा ताबा घेते आणि आपण काहीही ठरवु शकत नाही. परिस्थीती जसे आपल्याला करायला लावेल तसे आपण करत जातो. तोल जातो, शरीरातील सगळी शक्ती हातामध्ये आपोआप येते, पाय घसरतो, कधीकधी खेळाडु ला वाटते की तो पडला. हे सगळे होत असताना, त्या व्यक्तिच्या चेहरा व डोळे असे काही हालचाली करतात की पाहणाराला (अनेकदा मीच असतो किंवा यशदिप) वाटते की त्या खेळाडु साक्षात मृत्युच समोर पाहिला की काय? भीतीची चरम सीमा म्हणजे खेळाडु हातपाय गाळुन, गलितगात्र होऊन जातो. मी वरुन ज्या काही सुचना देत असतो त्याकडे त्याचे लक्ष नसते. त्याला एकच दिसत असते ते म्ह्णजे ………….   . प्रथमेशच्या डोळ्यामध्ये आणि चेह-यावर त्याने त्या अवस्थे मध्ये जे काही पाहिले त्याचे प्रतिबिंब मी स्पष्ट पाहत होतो. विजय ही विजय या अवस्थेमध्ये तो खेळाडु नाना प्रकारे स्वतःचा जीव
Monsoon Road-trips near Pune   Monsoon is fascinating as always. It amplifies happiness in multi folds for the people who depend on monsoon and also for the bio diversity around. Monsoon gives a make over to earth, especially to the western ghats of India. Why not go on a monsoon ride near Pune then? We are fortunate enough to have Western ghats around Pune. There are many monsoon destinations you can choose from for your monsoon drive or ride experience. Today, let’s get to know more about all these destinations and some tips, tricks and precautions to take while planning your monsoon ride near Pune. Velhe – Nisargshala overnight camping An overnight monsoon trip with adventure and stay in tents, with mouth watering, live BBQ, authentic village food and an experience of being into the paradise.      Want to experience the monsoon to its best? Want to enjoy monsoon traffic free and hassle free? Want get away from crowd and rowdy public who booze and dance vulgar at Public tourists places(Like Mulshi)…Want to escape your hi-fi gadgets for a day or two? If your answer is Yes to all above questions, then Nisargshala is the destination you must to be at.   There are many destinations one or overnight trips can be arranged to, like Madhe Ghat, Torna fort, Rajgad Fort, Ufanda Ghat, Rayling PLateau, etc.   You get best of both the worlds. A drive through scenic western ghats, which is going to free from road jams. Instead of horns honking you might get to hear chirping of birds, whooping of langoors and mating calls from peahens. If you are planning to book a trip with Nisargshala, don’t forget to ask us about this scenic route to Nisargshala. At Nisargshala camping you would get to pitch your own tent, roast your BBQ, meditate at the river bank and also do some great adventure waterfall rappelling at the nearby waterfall. Once you are done with your camping and adventure @ Nisargshala, you can visit places like Madheghat, Torna fort, Rajgad fort, etc. Waterfall Rappelling @ nisargshala All time favorite MULSHI What you should see in Mulshi? Palase Waterfall, Kundalika Valley, Plus Valley, ghangad Fort, Telbail   How to avoid traffic jams on Mulshi Road trips?  Road to take – As it’s the most visited and crowded place near Pune with better road conditions and less distance, you should be more careful while planning this ride. You should start early from Pune. Use google traffic alerts to know the traffic jams to and fro. For last 4 weekends, I drove in the evening from Pune to Pirangut. And i have observed heavy traffic jams in Bhugaon area. Tourists who come back from Mulshi, dont follow traffic rules and make 3-4 lanes of vehicle towards Pune, ultimately results in heavy traffic jams of approximately 2 to 3 hours. To avoid this, know the alternate roads to reach Pune. First Option is Take left from Ghotawade Phata to go to Hinjawadi IT park, then Hinjawadi and then Wakad and then Bengalore highway. Second Option is Take left from Lawale Phata, via Lawale, Nande, Sus village reach Bengalore highway. These alternative road you can take while coming back from your Mulshi trip, you also choose to take these roads while going to Mulshi. Observe the lane discipline to avoid traffic bottlenecks. Avoid throwing thrash in the nature. Strictly avoid in take of liquor on a  monsoon trip. If you see people boozing and creating chaos with loud music, immediately inform police. Sharing the phone number of local police station – 020 2294 3133. Mobile – 9850087499 . Keep it saved in your mobile.   Lonavala In the peak monsoon season, the local govt body, keeps t Bhushi dam closed for tourists due to many unwanted accidents and deaths occured in last few years. If that is the case in your trip to Lonavala, what other places you must visit? Yes, there are plenty of equally beautiful places the area. To name few, Korigad, Telbail, Karla and Bhaje caves,Lohgad and Visapur Forts, Dukes nose, Kune Waterfall. Its recommended that you get a local guide with you if you don’t want to miss anything. Also please make a note that tourists should use public transport wiz the Mumbai-Pune Local train and then use local transport options. This will help reduce traffic jams and you will have worry free and hassle free monsoon trip near Pune to Lonavala. Keep Lonawala Police station Phone number handy in case you need any help or even if you want misbehaviour of other people to bring police’s notice. Lonawala Police station – 02114 273 036   Beautiful view of Sahyadri range with a cloud cover from Lonavala Malshej Ghat Approximately 120 kms from Pune. This ride is one of the best monsoon rides. Get your packed and belongings covvered in plastic and get wet in the waterfalls in the ghat. From a particular point in this ghat, you can see a reverse waterfall towards the direction of Harishchandra Gad. Less Traffic when compared to Mulshi, this road gets enough space to breathe and if vehicle drivers observe lane discipline, all can enjoy smooth traffic and have wonderful monsoon ride. But on weekends, heavy traffic is observed in last few years. Tourists from Mumbai visit this ghat a lot. Ale Phata Police station – 02132263033 Varandha Ghat Approximately 100 kms from Pune, this destination and also the roadtrip is a great experience in the monsoon. You can take Pune Begaluru highway and take right for Bhor town. Use google maps with directions navigation. What else you can see around? …Shivthar Ghal(शिवथर घळ). This is a sacred place underneath a waterfall, in a cave. His holiness Ramdas Swami, a poet revolutionary saint during the times of The Great Raja Shivaji.   If you have some more information, that you think is useful to make someone’s monsoon trip even better and safe, please feel free to contact me on whatsapp (9049002053), I can add that information also in the article with due credits.
पुण्याच्या अगदी चारही दिशांना , जिथे जंगल आहे अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला काजवे पाहता येतील. काजवे पाहण्यासाठी तुमची अंधारात तास दोन तास चालण्याची तयारी असायला हवी. अगदी जवळच्या जवळ जायचे असेल तर मुळशी गाठा. मुळशीतील अंधारबन, गोठे गावाच्या मागील जंगल, भांबर्डे गाव, घनगड किल्ला जंगल परीसर इ ठिकाणी काजवे नक्की आढळतात.
Karawand Camping near Pune
 The Carawandah / Karonda / करवंद Origin of Karonda Karonda near Pune is one of the many berry-like fruits believed to originate near the Himalayas, though some botanists place the fruit’s origin to Java. Its natural range extends from Nepal to Afghanistan and encompasses several parts of northern India throughout that stretch. Today, the fruit appears throughout the tropical areas of the Indian Ocean, tropical Asia, the Arabian peninsular, and stretches down to parts of Australia. Karondas are also naturalized throughout Africa. A few African countries, including Kenya and Ethiopia, have a rich history of utilizing the fruit for medicinal purposes. Karonda’s many nom de plumes indicate its ubiquity throughout the world: Num num, nam phrom, and parunkila, to name a few. Despite the fruit’s wide native range, only a few commercial ventures process and sell the fruit. Availability of Karonda in India Today, the fruit grows throughout several regions including the Siwalik Hills, Bihar, West Bengal, the Western Ghats, Karnataka and the Nilgiri hills. It thrives in tropical and subtropical regions without heavy rainfall. The drought-resistant nature of the plant enables the tribal areas of Madhya Pradesh, Rajasthan, Gujarat, and Bihar to grow the fruit on a limited scale. In fact, the Bhil tribe in Rajasthan sells karonda leaves for use as rolling tobacco paper to beedi manufacturers. Many of these groups also value the plant for its medicinal qualities. In the Jashpur district, for instance, the tree’s roots kill the worms in the wounds of cattle, and the Munda tribe in Chota Nagpur uses the roots to treat rheumatism. Fruit harvest is August through October, though unripe fruits get plucked at the start of May through June. More specifically, harvest in the north occurs during the summer months of May through July, and some trees in the south bloom and yield fruit sporadically year-round. Where to find Karonda in India Commercial growers of the fruit pledge most, if not all, of their batches to manufacturers interested in selling jam. When in season, they will not appear in large produce stores but may appear in the wicker baskets of small, local vendors. Several individual homes grow the bush, particularly as a thorny fence to keep out unwanted pests (perhaps neighbors included). Checking for Ripeness in Karonda Karonda’s ripeness depends on its purpose. If intended for use as a vegetable, the fruits should be plucked while still under ripe, as apparent by the fruit’s greenish white color. When fully ripe, the fruit bears no hint of white on its skin. These fruits are selected for canning, preserving and pickling. Some of the fruits turn red when fully ripe; others grow dark purple. Taste of Karonda The sweet nectar from the shrub’s flower has better taste than the karonda fruit itself. In its raw state, the fruit is sour and acidic with little sweetness. In its ripest state it becomes a bit sweeter, but only a few varieties become sweet enough to consume out of hand. However, karonda possesses several attributes that make it a highly desirable for culinary applications. Nutritional Value of Karonda According to an analysis published in the book, “Minor Fruit Crops of India,” C. carandas has the following composition: 91% Moisture 1.1% Protein 2.9% Fat .6% Minerals 1.5% Fiber 2.9% Carbohydrate .021% Calcium .028% Phosphorous   An additional nutritional study published by the National Bureau of Plant Genetic Resources provides the following nutritional information per 100g of edible fruit: 42.5kcal .39-1.1g Protein (negligible) 2.5-4.63g Fat .51-2.9g Carbs .62-1.81g Fiber 21mg Calcium 28mg Phosphorous 1619IU Vitamin A 9-11mg Ascorbic Acid Health Benefits of Karonda Karonda has a lengthy history in Indian folk medicine. Tribes in the Western Ghats use the fruit as a blood sugar stabilizer and as a guard against liver damage. As further explained by the National Bureau of Plant Genetic Resources, various groups have utilized the fruit to remedy biliousness, anemia, parasites, worms, fungal infections, diarrhea, microbes, wounds, skin infections, fevers, and ear infections. Karonda near Pune , Full of Vitamic C and Iron, this fruit make sure that the people living in Jungle adjacent area, get necessary supplements in adverse harsh summer heat. This plant is indigenous to India.   Raw karonde is used by locals as vegetable and making pickles.   Several scientists have studied the fruit as well: — A 2007 study published in Ancient Science of Life found that the root bark has potent antihelmitic properties comparable to the drug, albendazole –A 2009 study published in Der Pharmacia Lettre affirmed the root bark’s hemaprotective properties. In fact, its efficacy is equivalent to the liver drug, silymarin. –A report in the International Journal of Food Sciences and Technology states karonda’s extracts show potent antimicrobial activity. –A 2011 study published in the Journal of Ethnopharmacology shows that karonda root extract has potent wound healing abilities. –According to another 2011 study published in the Journal of Ethnopharmacology, karonda stem has cytotoxic and pro-apoptotic activities when tested against human leukemia cell lines. –Another 2011 study published in the Journal of Ethnopharmacology affirms the traditional use among Indian healers of using karonda as a treatment for diabetes: methanol extracts of the fruit showed anti diabetic potential. We @ Nisargshala, have a feast of this jungle treasure in the month of May every year. Do join us on the jungle eat out @ Nisargshala The camping trip itinerary as follows Arrival at the camping site Introduction to the vicinity and surrounding Tea & Biscuits Walk along the bank of river Tent allocation BBQ preparation and lighting up the grill by 06:30 pm Enjoy BBQ till 08:00 pm A session on star gazing depending upon the sky clarity Dinner by 09:30  pm Go to sleep Tea & Biscuits at 07:00 am Breakfast by 08:00 am Leave camping site for Jungle Feast of Karonda and Nature connect activities. Back to camp site by 1:00 ppm in noon Lunch at by 01:30 pm Back home for the city by 02:00 An exclusive photo gallery of feast karonda near Pune Cost – 1800